मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी काय करु, सांगा कुणी मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी
सर्व दारी दीप जळती जीव माझ्या अंगणी पवन वाटे सूळ, मारी टोमणे ही ओढणी सांगु कोणा मी मनोगत? नीज झाली वैरिणी काय करु, सांगा कुणी मध्यरात्री दाटले घन नीज झाली वैरिणी
No comments:
Post a Comment