चांगल्या कवितांचा संग्रह
तू दिलेला मोगऱ्याचा गजराखूप काही मला देऊन गेला
त्याने स्वप्नांचा ताटवा पसरूनप्रीतीचा फुलोरा फुलविला
त्याच्या मद मस्त गंधानेमाझा रोम रोम खुलविला
तुझा हा गजरा माझ्या भावनेलाहळूच स्पर्शून गेला.
Post a Comment
No comments:
Post a Comment